मेल्यावर मला का रे लाजवता?
या शीर्षकाची एक कविता आमच्या पाठ्य पुस्तकात होती.
तिचे कवी दत्तच असावेत असे मला आता अंधूकसे आठवत आहे.
तुज अदय हिवाचे वारे, झोंबेल कधीही न बा रे, यापुढे!
अशा काहिशा ओळीही आठवतात. म्हणूनच मला ते ओळखीचे वाटले होते!
कदाचित मी चूकही असेन. तेव्हा चूक भूल देणे घेणे.