जवळजवळ अशीच गोष्ट (जेवणाचे निमंत्रण, आतल्या खोलीत नेणे, नंतर  कानावर हात वगैरे ... ) मी साधारणतः १९८१ ते १९८३ च्या दरम्यान दुसऱ्या कुणाकडून ऐकलेली आहे. अर्थात सत्यापनाचा प्रयत्न त्या सांगणाऱ्यानेही केलेला नव्हता आणि मलाही करणे शक्य नव्हते. मी केलाही नाही.