गोरुली, गोडुली,

मायास्नेहाने माखली,

नजरेच्या पाळण्यात,

विसावली...


अहाहा किती गोड कविता आहे. मलाही आता छोटुल्लं बाळ होऊन आईच्या कुशीत झोपावस वाटायला लागलं
मस्त कविता.