उपाहार, निर्भर्त्सना, घनश्याम, ज्येष्ठ, धूमकेतू, निगडित, पाश्चिमात्य, हिरा आणि हीरक, क्लृप्ती, योगिराज, रूढी, प्रथितयश, शिर आणि शीर, अधिदैवत, हळू हळू हे शब्द दोनदोनदा देऊ नका.
व्यक्तीला किंवा संस्थेला ६ वर्षे पुरी झाली असता जो उत्सव करतात, त्याला हीरक महोत्सव म्हणतात.
सहा? की साठ??
बाकी माहिती उपयुक्त आहे.
नकार