ही गझल डॉ. राम पंडीत यांस ऐकवली असता, मतला ऐकून ते सदर रचना '' हजल'' असल्याचे म्हणाले... मात्र मतल्यात मी असा बदल केला....

तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले
भेटले जे, ते मला फसवून गेले

यावर त्यांनी गझल पूर्ण वाचून ही गझलच असल्याचा निर्वाळा दिला. यास्तव कुमारजींची सुचवण आज पुनस्च आठवली. असो.

डॉ.कैलास