ठेवून कामासाठीं भारतांत आला कीं तो नेहमींच अस्वस्थ असायचा. तो म्हणायचा कीं अरे तिथें बाहेरच्यांचें कांहीं खरें नसतें. रस्त्यातून आपल्या बरोबरच्या स्त्रीला आपल्या डोळ्यादेखत पळवलें जाऊं शकतें. आणि आपण अरब नसलों तर पोलीस कांहींही करीत नाहींत. तेथें स्त्री ही कोणत्याही क्षुद्र वस्तूसमान भोग्य वस्तू असते. भारतांत आपण मित्राच्या/मैत्रिणीच्या मुलीला आपल्या मुलीसारखें मानतों पण तिथें मित्र नातेवाईक पुरुष एकमेकांच्या शाळकरी मुलींबरोबर लग्नें करतात.
सुधीर कांदळकर