आचार्य अत्रे यांचे मते अपेक्षाभंगाने विनोद निर्मिती होते तर अपेक्षा केल्याने दुःख निर्मिती होते. सबब अपेक्षा करणे टाळणे हे उत्तम. अपेक्षा न करता कर्म करित राहणे ज्या योगे कर्म करण्याचा केवळ आनंद घेता येतो व अपेक्षा नसल्याने अपेक्षाभंग न झाल्या मुळे दुःख हि होत नाहि. हा या श्लोकाचा प्रक्टिकल अर्थ आहे.