''ह्या गझलेस ''विषयाचे भान'' नाही, ह्या रचनेत गझलेचे स्वरूप साधले नाही व ही गझल पोरखेळ म्हणून लिहिली आहे '' असे आपले मत आहे का?

स्पष्ट लिहा.... मोघम लिहू नका.... मी कोणत्याही स्वरुपाच्या चर्चेस तयार आहे.

डॉ.कैलास