भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:मला कुत्रा हा प्राणी फारसा आवडत नाही, ब्याद असते एक कुत्रा म्हणजे, आता एखाद्याला ३ वेळा कुत्रा चावला असेल तर त्याला कुत्रा आवडण्याचा काहीच संबंध येत नाही. आणि तीनही वेळेस (ok दोन वेळेस) माझी काहीच चुक नव्हती तरी कुत्र चावल...


सातवी-आठवीत असताना मला आमच्या कॉलनीतल्या प्लंबरला बोलवायला आईने पाठवले, मी त्याच्या घरात गेलो, बाहेर एक कुत्र बसल होत, माझ्याकडे बघुन ते गुरगुरले, मी काही लक्ष दिल नाही त्याच्याकडे, आणि घरात जाऊन निरोप देऊन बाहेर आलो आणि त्या कुत्र्याने अचानक अंगावर झेप घेतली आणि पोटाचा चावा घेतला, कस बसा तिथुन ...
पुढे वाचा. : साला कुत्ता