मंगलाचा शोध घेती आज प्राणी पाखरे
आसरा आहे घरी हे, त्या क्षणाला ना कळे

ही द्विपदी खूप आवडली. वसे तो देव तुझ्या अंतरी ची आठवण झाली.