मी शेवटी तो दिला होकार माझा
"आहेस वेडा" म्हणाली, फार झाले!

वा वा फार सुरेख द्विपदी.