म्हणजे हिंदी चित्रपट बघायला जाताना तो चांगलाच असेल, त्यात चांगले विनोद असतील, तर्कशास्त्राला धरून असेल अश्या अपेक्षा बाळगू नये.... म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. आपण फक्त कर्म करावं, म्हणजे तिकिट काढणे, समोसे/ पॉपकॉर्न आणणे आणि जमलं (मिळाले तर ) खाणे, वगैरे ....
ह. घ्या.