Savadhan's Blog येथे हे वाचायला मिळाले:

आपणही हे करू शकता ! U can do it !
अनेकदा काही कारणामुळे झोप येईनाशी होते तेव्हा हा प्रयोग मी आजही करतो.अर्थात सगळ्यांनी हाच प्रयोग करावा असं मी म्हणणार नाही, पण ज्यांना अंकगणितात रस असेल त्यांनी जरूर करुन पहायला काहीही हरकत नाही. इतरांनी दुसरा एखादा मार्ग शोधावा.
मी मनातल्या मनात एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग म्हणत राहतो.मला वाटतं हे सगळ्यांना सहज जमत असावं. तरी माहितीसाठी म्हणून ते येथे देतो.[sqs of nos 1 to 25 learn by heart which generates great fun ! see how?]
1×1=1square=01, 2×2=2sq=04, 3×3=3sq=09, 4×4=4sq=16. 5×5=5sq=25, ...
पुढे वाचा. : आपणही हे करू शकता ! !