हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

आज किती छान दिसते आहे. मला ना आजकाल दुसरे काहीच सुचत नाही आहे. कालही असेच, तिच्याशी बोलायचे म्हणून कंपनीच्या इमारतीच्या तीन मजले पळत आलो. आणि आज सकाळी पळायला गेलो तेव्हा इतके पाय ठणकायला लागले ना! पण काही नाही, व्यायाम करतांना तिचा चेहरा आठवला आणि दुखायचे बंद. दाढी करतांना दोन तीन ठिकाणी कापलं. पण लक्षात आले नाही. बसमध्ये बसल्यावर एका मित्राने सांगितल्यावर लक्षात आले.

काल माझ्या सिनिअर सोबत बोलतांना देखील असेच. ती मला सांगत होती की, तिला काम द्यायला आठवडा लागेल. आणि मी तिला हसून ‘चालेल’ असे म्हणत ...
पुढे वाचा. : इति ‘अप्सरा’ कृपा