मला स्वतःला 'ठेविले अनंते तैसेची राहावे, चिती असो द्यावे समाधान' या अनासक्ती किंवा आत्मसंतुष्टीपेक्षा
हेची थोर भक्ती आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ती असु द्यावे समाधान ॥२॥
वाहिल्या उद्वेग दु:खाची केवळ । भोगणे ते फळ संचिताचे ॥३॥
तुका म्हणे घालु तयावरी भार। वाहु हा संसार देवापायी ॥४॥