सवंग उर्दू- हिंदी गीत-गझलांची भाषांतरे करण्यात ज्याला धन्यता वाटत असेल त्याने खुशाल तसे करावे.
ही विधानात्मकता टाळा..... मला खुशाल म्हणा की , '' तुम्ही सवंग उर्दु- हिंदी गीत-गझलांची भाषांतरे करता ''.... मी माझ्या गझलेविषयीची सर्व उत्तरे देतो.
आणि मला आपल्याशी वाद घालण्यात रस नाही हे अशा आविर्भावात म्हणता की जसे काही ''मीच कोणता वाद उकरून काढलाय''......
ही विधाने करून गझल पुढे नेणे हा आपला उद्देश्य नसून ''माझ्यावर'' व्यक्तिगत टीका करणे हाच उद्देश्य आहे हे मला सांगण्यास कुणा तज्ञाची आवश्यकता नाही... असो.
'' निंदकाचे घर असावे शेजारी ''
डॉ. कैलास