तू माझा चांगला मित्र आहेस, शत्रू जरी असतास तरी मी तुला आमची कंपनी जॉईन कर असे म्हटले नसते.. आणि हे सत्य आहे..
दुसऱ्याची *** आणि नोकरी नेहमीच चांगली वाटते..;)
(मैतर)केशवसुमार
बाकी ह्या पावसात कुठे भटकायला गेलेला दिसत नाहीस.. एक ही वृत्तांत नाही.. त्या निमित्याने आम्हाला इथे बसून तेव्हढीच सह्याद्रीची भेट व्हायची :(
(सह्याद्री पासून दुरावलेला)केशवसुमार