कितपत खरं असेल कुणास ठाऊक तुमच्या मैत्रिणीच्या नात्यातली गोष्ट खरी असेल ही. परंतु ही अशीच बातमी साधारण २००३-२००४ च्या दरम्यान अबुधाबीत असताना माझ्या कानावर पडली होती... ती देखिल खरी की खोटी कोण जाणे.