सुरेख झाली आहे रचना. ते लोण्याचे क्यूब वगळल्यास कॅलऱ्याही कमी दिसतात. सायीखालच्या दुधाचे दही वापरून ही पाककृती करून बघायलाच हवी.