अशाच आशयाचे एक पुस्तक माझ्या वाचण्यात आले आहे त्याचे नाव " दि सिक्रेट" - र्होंडा ब्रायन ने लिहिले आहे. खुपच मस्त पुस्तक आहे. एकदा तरी वाचाच