वाचून झाल्यावर एक छान कल्पना आली... आता भाचीच्या बारशाच्या आमंत्रण पत्रिकेवर ही कविता छापण्यासाठी सांगेन.

तुमच्या - गुलाबी चांदणे, दुरावा, मागू नकोस या कविता वाचल्या , मित्र-मैत्रिणींना पाठवल्या,

खूप खूप आवडल्या...

कविता वाचयच्या असल्या की आधी लेखकांच्या यादीत तुमच नाव शोधते...

पुढच्या कवितांची वाट पाहतेय...