लेख आवडला. मराठी शीर्षकासाठी 'आकाशी झेप घे रे पाखरा' ह्या ओळी सुचत आहेत. इतर अधिक चपखल बसणाऱ्या ओळी सुचल्यास त्याही चालतील.