मराठी शीर्षकासाठी 'आकाशी झेप घे रे पाखरा' ह्या ओळी सुचत आहेत. इतर अधिक चपखल बसणाऱ्या ओळी सुचल्यास त्याही चालतील.
प्रशासनासही हीच ओळ शीर्षक म्हणून सुचली, हा केवळ योगायोग आहे. सुचवणीबद्दल धन्यवाद. अधिक अनुरूप मराठी पर्याय कोणास सुचत असल्यास अवश्य सुचवावा.