काही दिवसांपूर्वी 'कई बार यूं ही देखा है' हे गाणे एफ.एम. वाहिनीवर ऐकत असतानाच श्री. टवाळ यांचे याच गाण्याच्या पद्यानुवादाचे कोडे प्रकाशित झाल्याने लगेचच सोडवता आले होते हे आठवले.