मस्त आहे लेख आणि फोटो.मोठे फोटो येथे खूप छान दिसत आहेत. साईझ प्रपोर्शन मध्ये आला आहे. त्यामुळे समुद्राच्या बॅग्राउडवर उडण्यातला थरार खूप छान दिसतो आहे.