माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:

सह्याद्रीमधल्या अगणित अश्या नितांत नयनरम्य स्थळांपैकी एक आहे कोकण आणि घाट यांना जोडणारा प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाट. आजपर्यंत अनेकदा जाऊन देखील इकडे जायची उर्मी कमी होत नाही. मात्र गेली २-३ वर्षे इकडे येणे न झाल्याने ह्यावर्षी मान्सून मधला पहिला ट्रेक ३ जुलै रोजी नाणेघाट हाच करायचा हे मी आधीच ठरवले होते. जोडीला ह्यावेळी शमिका सुद्धा होती. शिवाय अमृता, तिचा मित्र विकास आणि जाड्या हर्षद सुद्धा सोबतीला होते. ट्रेक झाल्यावर संध्याकाळी माळशेजघाटाच्या खाली असणाऱ्या  'दिघेफळ' या गावी जाऊन राहायचे असे ठरले होते. रविवारी तिकडच्या ...
पुढे वाचा. : नाणेघाट - नानाचा अंगठा ... !