झकास आहे रेसिपी.  त्या आंबाच्या पपईसारखा का दिसताहेत? घरून बघतो. पुन्हा एकदा.

फोटोच खाऊन टाकावे वाटतात.
याशिकाताई, तेच बरे. एडिबल फोटोप्रिंट  (खाद्य प्रकाशप्रत ) ही मिळते म्हणे. तीत एवढ्या कॅलरी नक्कीच नसतील.