कुणीही वरून काहीही दाखवो, जे लोक सागुतीनं काम करताना दिसतायत त्यांनी कामाची अपरिहार्यता जाणली आहे.
  सागुतीने नाही हो! निकुतीने किंवा निगुतीने.  म्हणजे नीटनीटकेपणाने.  सागुती किंवा सागोती म्हणजे मटणाचा रस्सा. --अद्वैतुल्लाखान