स्वाती ताई...तोंडाला पाणी सुटले माझ्या... किती सुरेख रंग दिसतोय. चमचा माझ्यासाठीच ठेवलाय ना चाखण्यासाठी.. कल्पनेत इतके छान लागतंय... तर प्रत्यक्षात काय मस्त लागत असेल.तु खरच माझी ताई असतीस तर. ? काय मस्त मस्त देशी विदेशी पदार्थ खायला मिळाले असते.