यदा-यदा ही येथे हे वाचायला मिळाले:
(फोटो काय आपला नाही. कुठून घेतला; आठवत नाही. ज्यानं काढला, त्याला सलाम...! आमच्या मनातलं त्यानं फोटोतनं दाखवलं म्हणून...)
पावसासारखं सुख नाही. धबाधबा कोसळणाऱया पावसात धुंद होऊन बाईक चालविण्यासारखं सुख खरंच नाही. अनुभवलं असेल, तर प्रश्नच नाही. नसेल कधी अनुभवलं, तर यंदाच्या पावसाळ्यात एकदा तरी अनुभवा. व्यक्तिशः मला हा प्रकार भयाण आवडतो. कधी एकदा पाऊस कोसळतो, असं होऊन जातं. मित्र बोंबलत असतात, की येड्या, पाऊस तेवढा नको रे आणि मी म्हणत असतो, अरे, येऊदे ...
पुढे वाचा. : महाबळेश्वरच्या पावसासारखं सुख नाही...!