शाणपट्टी येथे हे वाचायला मिळाले:

एकच्या सुमाराला कोर्ट संपले. प्रांतांनी पोस्टमार्टेम संपल्याची खात्री करून घेतली. त्याचं व्हिडीओ शूटींग झालंय का ते विचारलं. मग तहसीलदारांना प्रोग्रेस विचारला. तर मयताची पत्नी, आई आणि बहीण ठाण्यात येऊन रडत बसल्या होत्या. बॉडी ताब्यात घेण्यासाठी तयार नव्हत्या.
पोलीसांचं त्या ऐकणं शक्यच नव्हतं. रारुआं भाग प्रांतांना ठाऊक होता. कुणी स्थानिक नेतापण धड नव्हता की ज्याच्या मार्फत काही बोलता येईल. प्रांत लगेच रारुआंला निघाले. जाताना घरातून एस्पींसाठी इडल्यांचा डबा घ्यायला विसरले नाहीत. रात्रभर माणूस जागा होता. प्रवासात होता. टेन्शनमध्ये होता. ...
पुढे वाचा. : कस्टोडियल डेथ -भाग २