अनुश्री येथे हे वाचायला मिळाले:



इयत्ता दहावी अ !

त्याकाळी म्हणजे सगळ्या सहाध्यायी पामरांना समजेल असे बोलणे आम्हास नामंजूरचं !

आता आठवून खूप हसू येतं...
पण खर सांगू, माझा खडूसपणा कधी कधी खूप मिस करते मी..

दूSSर असला तरी शेवटी गुणचं ना तो !

अगं आई गं.. हल्ली माझ्या शाब्दिक कोट्या म्हणजे एखाद्या आज्जीबाईंनी दोरीवरच्या उड्या माराव्या तश्या केविलवाण्या झाल्यात...

म्हणून तर..काल दहावीतली निबंधांची वही वाचून खूप हळहळले..आज्जीने शिवलेली जुनी गोधडी असावी तशी वही गालावर घुसळली..

आहाहाहाहा..

पुनः प्रत्ययाचा आनंद ...
पुढे वाचा. : "पुनः प्रत्ययाचा आनंद...इ.इ."