अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
1959 च्या ऑक्टोबर महिन्यात भारताच्या पूर्व लडाख सीमेवरच्या चिनी सैन्याची परिस्थिती इतकी मजबूत झाली होती की त्यांच्यासमोर भारतीय सीमारक्षक पोलिसांचा निभाव लागणे अशक्यच होते. कोन्गका खिंडीमधल्या दुर्घटनेनंतर, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सीमा रक्षणाची जबाबदारी भारतीय सैनिक दलांकडे सोपवण्याचा निर्णय घ्यावाच लागला. या निर्णयाप्रमाणे 1 नोव्हेंबर 1962 रोजी ITBP ची दले लडाख मधून हलवण्यात आली व त्या जागी सैनिक दलाच्या तुकड्या येऊ लागल्या. नेहरूंच्या या निर्णयाचे स्वागत चीनने “लडाख मधे भारतीय सैनिक आले तर चीन इशान्येला मॅकमोहन रेषेच्या ...
पुढे वाचा. : विश्वासघात-