SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

मुमुक्षु साधकावस्थेत जातो तेव्हा तो अंतरात्म्याचे पूजन करायला लागतो .अंतरात्म्याचे पूजन साधक का करायला लागतो ते समर्थ सांगतात :
सकळ चाळीता येक । अंतरात्मा वर्तवी अनेक । मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेचि चालती । । १०-१०-३५ । ।
मुंगी सारख्या प्राण्यापासून ते ब्रह्मादिका पर्यंत सर्वांमध्ये अंतरात्मा असतो .तो अंतरात्मा आहे तरी कसा ते समर्थ सांगतात :
तो कळतो परि दिसेना । प्रचित येते परी भासेना । शरीरी असे परी वसेना ।येक़े ठाई । । १०-१०-३७ ...
पुढे वाचा. : अंतरात्मा