समीरजी,
मी आपणाला वा कैलासजींना ओळखत नाही, पण एक गझलप्रेमी म्हणून हे प्रतिसाद वाचताना मन दुःखी झाले.
चूका दाखविणारा प्रतिसादही देखणा असावा. माझ्यासारख्या आपल्या सर्व चाहत्यांचे मन विदीर्ण होते हो अशामुळे.
कैलासजींच्या लिखाणात, प्रतिसादात एक सामंजस्याचा दुवा असतो, तो बाळगणे हे प्रत्येक गझलकाराने आवश्यक आहे.  

मला ओळखणारे मला झापडणार हे निश्चित. कशाला ह्यात पडलास वगैरे।.
नवनवीन शिकण्याची आम्हाला ईच्छा आहे. आपले ज्ञान वाटावे, सरस्वती जातानाच चांगली दिसते तर लक्ष्मी येताना.
धन्यवाद.
ल. तोंडी. मो. घास घे. बद्दल क्षमस्व.