त्या तळ्यात तर खूप खूप मासोळ्या राहात होत्या. सगळ्याच्या सगळ्या हत्तीकडे रागारागाने पाहू लागल्या. हत्तीने मात्र डोक्याला हात लावला ! आता काय करायचं???

अहो मी सुद्धा हसले. लहानग्यांचं काय. चार पाच मुलं जमून गोष्ट ऐकताहेत आणि शेवटी  हसू लागली आहेत हे दृश्य डोळ्यांपुढे आले.
खूप छान आहे तुमची शैली. अगदी लहान मुलाच्या भाषेत लिहिली आहे गोष्ट.
सगळी मालिका छान आहे. आणखी येऊद्या.