इटालीमधील सुप्रसिद्ध डेझर्ट, ह्याला आईस्क्रिमे मध्येही घालता येत नाही आणि केक मध्येही.. काहीतरी प्रकार    निवडल्याशिवाय पुढे जाता येत नसल्याने केक हा प्रकार निवडला आहे.
डेझर्ट गोडाच्या पदार्थांत वर्गीकृत करावे, असे सुचवावेसे वाटते. आता हे केलेले आहे.