मन उधाण वार्‍याचे... » किल्ले सुधागड येथे हे वाचायला मिळाले:

सह्याद्रीच्या कुशीत असलेला अजुन एक उत्कृष्ट किल्ला. समुद्रसपाटीपासून ६१० मीटर उंचीवर असलेल्या ह्या किल्ल्याला पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून पुढे जाव १२ किलोमीटर लागत.  पाछापूर इथे ठाकरवाडी पासून किल्याकडे जायला रस्ता आहे. तसाच धोणशे गावातूनपण जाता येत. धोणशेमधून किल्ला चढायला सुरूवात केली की आपण महादरवाजाने किल्ल्यावर जातो. ह्या किल्ल्याच खर नाव होत भोरापगड, पण शिवाजी महाराजांनी त्याच नामकरण सुधागड केला. ह्या किल्ल्याचा इतिहासातील अजुन एक संदर्भ म्हणजे, अष्टप्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस,  आवजी बल्लाळ आणि हिरोजी ...
पुढे वाचा. : किल्ले सुधागड