कारण बाराव्या लेखानंतर (खरं तर पहिल्या लेखानंतर) मी एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतोय आणि हीच तर अध्यात्माची मजा आहे! तू सोडवून बघ आणि इथे प्रतिसाद दे, मी एक दिवस थांबतो.

संजय