द्रुष्टीकोन येथे हे वाचायला मिळाले:

महागाईच्या मुद्यावरून सरकार चांगलेच कोंडीत सापडले होते. अश्या वेळी प्रमुख विरोधी पक्षाला हतबल करून स्वताची सुटका करण्यासाठी कोंग्रेसने जोरात प्रयत्न सुरु केले आहेत. ह्याचा एक भाग म्हणून गुजरातच्या गृहमंत्र्यांना एका खोट्या चकमकीच्या आरोपावरून अटक करवून मोदींना अडचणीत आणण्याचे कारस्थान रचले गेले. सरकारची भूमिका, CBI ची कार्यपद्धती आणि सोहराबुद्दीनची पार्श्वभूमी जाणून घेतलीत तर हसावे की रडावे असा प्रश्न ...
पुढे वाचा. : संत सोहराबुद्दीन पुण्यस्मरण