१) ह्यात अंडी नाही घातली तर चालतील का..? कारण केक हलका होणे वगैरे साठी त्याची गरज नाहीये इथे.
( सर्वजण अंडे खात नाहीत म्हणून ही शंका हं...)
२) भारतातील कोणते चीज वापरता येइल..?
मृ