मी "सीक्रेट" वाचलं आहे. निदान ४-५ वेळा तरी. शिवाय आमच्या ठाण्याच्या 'श्रीरंग-वृंदावन' अत्रे कट्ट्यावर त्याचं सामुदायिक वाचनही झालं आहे. या पुस्तकाचा परिचय करून देणारा माझा इच्छापूर्तीचं "सीक्रेट" हा लेख १५ मे २०१० ला "उपक्रम" वर प्रकाशित झाला आहे.
'नेमबाज'चा पुढला भाग (भाग - ३) एक-दोन दिवसात प्रकाशित होईल.