मनमौजी येथे हे वाचायला मिळाले:
माथा टीप: सदर लिखाण हे केवळ काल्पनिक आहे. यातील व्यक्तींचा जिवंत,मृत,तृप्त, अ-तृप्त अश्या कोणत्याही व्यक्तीमत्वांशी दुरान्वये संबंध नाही. तस असल्यास तो केवळ योगा योग समजावा.
संपुर्ण जगाला एका नवीन जमातीच्या शोधाने अचंबीत केल आहे.या जमातीमधील मानव सदृश्य व्यक्तींच वैशिष्ट म्हणजे यांची "पचन शक्ती".या जमाती मधील व्यक्तींच्या पचन शक्तीने संपुर्ण जगातील शास्त्रज्ञ अचंबीत झाले आहेत.ही जमात दृश्य व अदृश्य,घन,द्रव,वायु,नैसर्गिक,कृत्रिम कोणत्याही प्रकारच्या वस्तु खाउ शकतात.यांना खाण्यासाठी कोणत्याही प्रकारच पथ्य नाही. त्याहुन ...
पुढे वाचा. : खा...खा..खादुवासी!!