खरच काम करतं का? मला वाटते, जसं देशाचं धोरण असेल तसच दुतावास काम करते. मुळातच आमचे राज्यकर्ते थंड आणि कोणत्याही बाबतीत 'कडक' धोरण न घेणारे आहेत, तर दुतावास/ वकिलातीबद्दल काय बोलावं.

नुकत्याच ऑस्ट्रेलियाच्या उदाहरणावरून स्पष्ट होतेच. अमेरिका, इस्राईल आपल्या नागरिकांची काळजी घेते, तसं आपण करतो ?

ज्या घरांतल्या बायका बुरख्यात असतात, त्या घरांतल्या पुरुषांवर कधीही विश्वास ठेवू नये, अगदी भारतातसुद्धा. ह्याला १००% अनुमोदन...कोणाला वाईट वाटलं तरी.