वा! इथे फार छान चर्चा चालू आहे. भ्रमन्ती महाशय, आपण फार चांगले मुद्दे उपस्थित केले आहेत.
आपल्या रफाराच्या मुद्द्याबाबत आम्हाला जेवढे माहित आहे ते बाकी मनोगतींनी खाली दिलेच आहे त्यामुळे पुन्हा देत नाही.
आपला(प्रभावित) प्रवासी