अंडी न घालता मी कधी केले नाहीये, तुम्ही करून पाहा आणि मला कळवा, :)
भारतात बहुतेक मोअर, बिग बझार अशा मॉलमध्ये मस्कार्पोन मिळते असे वाटते,नाही मिळाले तर क्वार्कचीज किवा क्रिम वापरू शकता.
स्वाती