गाणे एफ. एम. वाहिनीवर ऐकत असतानाच श्री. टवाळ यांचे याच गाण्याच्या पद्यानुवादाचे कोडे प्रकाशित झाल्याने लगेचच सोडवता आले होते हे आठवले.

 हा हा असे झाले म्हणता? पुढच्या कोड्याच्या आधी एफ एम वाल्यांना शेड्युल आधी विचारून ठेवले पाहिजे म्हणजे उगाच उत्तर फुटायला नको