अहो मी सुद्धा हसले. लहानग्यांचं काय. चार पाच मुलं जमून गोष्ट ऐकताहेत आणि शेवटी  हसू लागली आहेत हे दृश्य डोळ्यांपुढे आले.

मोहिनीताईंशी सहमत. मालिका चांगली आहे.