मालिका सुंदर आहे यात वाद नाही.
फक्त एक सूचना करावीशी वाटते.
धीवर हा शब्द मुलांना कदाचित जड जाईल. त्या ऐवजी खंड्या पक्षी म्हटल्यास चांगले वाटेल.
विचार व्हावा.