SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:

सकळ उपाधी वेगळा । तो परमात्मा निराळा जळी असोनि नातळे जळा । आकाश जैसे । । ६-५-२४
दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनाच्या पलिकडे निराळेपणाने परमात्मा असतो .आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्यापासून अलिप्त असते ,तसा परमात्मा सर्वत्र व्यापून असून अलिप्त असतो ,गुप्त असतो .समर्थ म्हणतात :
दिसेना जे गुप्त धन । तयासी करणे लागे अंजन । गुप्त परमात्मा सज्जन । संगती ...
पुढे वाचा. : परमात्मा